मा खासदार श्री शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या वाढ़दिवसा निमित्त महाआरोग्य शिबीर.
डॉ.सेल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जलगांव जिल्हा व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जामनेर तालुका तसेच विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पाचोरा यांच्या संयुक्त विघमाने शेंदूर्णी येथे ११/१२/२०२१ शनिवार रोजी माहेश्वरी मंगल कार्यालय शेंदूर्णी येथे महाआरोग्य शिबीर आयोजित.
करण्यात येत आहे शिबीर चे आयोजक विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चे डायरेक्टर व डॉ. सेल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे जिल्हा अध्यक्ष डॉ. सागर दादा गरुड़ आहे या शिबीर मध्य सर्व प्रकारच्या आजारा वर उपचार, औषधी व कॉविड लासीकरण चा आयोजन करण्यात आला आहे लसिकरण साठी आपले मोबाईल व आधार कार्ड सोबत आनावे।
विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पाचोरा येथे १२/१२/२०२१ ते १८/१२/२०२१ पर्यंत एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी व सर्व ओ पी डी मोफत राहिल।
COMMENTS