वेब मीडिया असोसिएशन ची जळगाव जिल्ह्यात वेगाने घोडदौड सुरूच.
चोपडा तालुका वेब मीडिया असोसिएशन कार्यकारिणी जाहीर.
वेब मिडीया असोसिएशन मुंबई चे संस्थापक अध्यक्ष ओबीसी नेते श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली- वेब मिडीया असोसिएशन चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्री.अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाध्यक्ष श्री.ईश्वरभाऊ चोरडीया यांनी विभागीय समन्वयक नंदलालभाऊ मराठे,जिल्हा उपाध्यक्ष महेश पी शिरसाठ व जिल्हा संघटक श्री.संजिव शिरसाठ ,जिल्हा सचिव श्री.कमलेशभाऊ वानखेडे, सचिव अनिलकुमार पालीवाल व जिल्हा सरचिटणीस श्री.श्यामभाऊ जाधव जिल्हा समन्वयक श्री.सचिनभाऊ जैस्वाल,समन्वयक श्री.संदिप ओली ,जिल्हा खजिनदार श्री. मिलींद सोनवणे ( चोपडा ), यांच्या उपस्थितीत चोपडा तालुका वेब मिडीया असोसिएशन ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
📲वेब मिडीया असोसिएशन चोपडा तालुका कार्यकारणी
🔸तालुका अध्यक्ष- श्री.लतीषभाई जैन
🔹तालुका उपाध्यक्ष -श्री.कैलास बाविस्कर
🔹तालुका उपाध्यक्ष -श्री.सतिषभाऊ भदाणे
🔸 तालुका सचिव - श्री.विश्वास वाडे
🔹तालुका सरचिटणीस-श्री.महेश निंबा पाटील
🔹तालुका सरचिटणीस-श्री.शुभम माळी
🔸तालुका संघटक-श्री.रविंद्रभाऊ पाटील
🔸तालुका सह-संघटक-श्री.हेमकांत गायकवाड
सर्व निवड झालेले वेब मिडिया असोसिएशन चोपडा पदाधिकारी यांचे अभिनंदन तालुका व जिल्हा स्तरातुन होत आहे
COMMENTS