चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा मंत्रिमंडळात निर्णय
चंद्रपूर - वर्ष 2015 ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा करण्यात आली होती, दारुबंदीनंतर जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर आला.
महाविकास आघाडी सरकार आल्यावर पालकमंत्री वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्यासाठी पाठपुरावा केला मात्र आज राज्याच्या कॅबिनेट मध्ये झालेल्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
लवकरच प्रशासकीय पद्धतीने जिल्ह्यात दारूबंदी हटविण्यात येणार आहे.
COMMENTS